Love Shayari Marathi | Friendship Shayari In Marathi | Life Quotes In Marathi

Love Shayari Marathi:-Enjoy the Latest Collection of Love Shayari Marathi,Sad Shayari Marathi,Friendship Shayari In Marathi, Dosti Shayari Marathi,Marathi Sher Shayari,Prem Shayari Marathi,Life Quotes In Marathi,Shero Shayari Marathi,Because everyone wants different Status for Social Share.

Love Shayari Marathi
Love Shayari Marathi

 

प्रेम कधी अधुरे राहत नाही..

अधुरा राहतो तो विश्वास.

अधुरा राहतो तो स्वास.

अधुरी राहते ती कहाणी

राजा पासून दुरावलेली.

 

 

मी खूप विचार केला कि,

तुझ्या सोबत बोलणार नाही

मग विचार आला की भांडण  कोणासोबत करणार

Marathi Shayari Quotes

 

 

 

कधी कधी एखाद्याला खुप जीव लावन्याचा पण

पच्छाताप व्हायला लागतो

 

 

 

तिचं ते खोटे बोलणे

बोलताना दुसरीकडेच पाहणे

मधेच खाली पाहून लागणे

लागताना मग पुन्हा हसणे

 

 

कधीकधी कुणाला आपला त्रास होई म्हणून…

आपणच दूर गेलेलं.. बर असत..

 

 

 

मैत्री माझी पुसू नकोस ,

कधी माझ्याशी रसू नकोस

मला कधी विसरू नकोस ,

मी दूर 👉असून सोबत आहोत तुझ्या फक्त

माझ्या मैत्रीची , जागा कोणाला देऊ नकोस.

 

 

लोक म्हणतात की प्रेम एकच वेळा होत, पण मला तर एकाशीच अनेक वेळा झाले आहे.

 

 

प्रेमाचे तर माहीत नाही, पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.

 

 

 

असा एकतरी मुलगा 👦 असतो…

त्याची मानलेली बायको असते

पण ती मंगळसुत्र नाही घालत,  Marathi Shayari Quotes

 

 

नाते मोत्या प्रमाणे असतात, जर का एखादा मोती खाली जरी पडला तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे.

 

 

काही लोक म्हणतात की प्रेम खरं नसतं, त्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर आहेस ‘तू ’.

 

 

मैत्री इतकी घट्ट असली पाहिजे की लोक म्हणतील

तुमचं लफड तर नाही आहे ना..

 

 

जसे फुलांतून सुगंध आणि सूर्यातून प्रकाश येतो तसेच माझ्या प्रत्येक श्वासातून तुझं नाव येते.

 

 

 

मुला बघतात माज्याकडे, म्हणुन ती माझी नजर कढायची तिच्या डोळ्यातील काजळ काढुन, ती मला पटकन लावायची.

 

 

 

 

आपली नाती पण एकदम ,Sirf Tum

पिक्चर #सारखी झाली आहेत

भाटे ना घाट Only Whatsapp वर चाट

 

 

जे आपल्यासमोर दुसऱ्यांना नाव ठेवतात

ते आपल्याला सुद्धा दुसऱ्या समोर नाव ठेऊ शकतात

 

मला तुझी साथ आयुष्यभर नकोय तर तू जोपर्यंत सोबत आहे तोर्यंतच आयुष्य हवंय..

 

कुणी कुणाच नस्त अस आपणच म्हणतो अन मनाच्य़ा कोपर्यात  कुणासाठी तरी कायम झुरत असतो

 

 

आजकाल कोणाशी जास्त पटत नाही

बोललेल कोणाला आवडत नाही

जवळ असलेलेच मग दूर होताना

क्षणाचाही विचार करत नाही

 

 

पाहते अशा ती नजरेन, माझ्या हृदयाला ठार करते,

धार-धार ओठांनी तिच्या, माझ्या ओठांवर वार करते.

 

 

प्रेमाच्या या प्रेमळ हृदयात

आज अचानक धडधड? झाली

डोळे भरले ?पाण्यांनी आणि

पुन्हा ?तुझी आठवण आली

रेम करतो तुझ्यावर .सोडून मला जाऊ नकोस

खुप स्वप्न बघितलित .तोडून कधी जाऊ नकोस

Mrathi Shayari, Marathi Status

 

 

 

असा एकतरी मुलगा  असतो…

त्याची मानलेली बायको असते

पण ती मंगळसुत्र नाही घालत,  Marathi Shayari Quotes

 

 

मला नाही आवडत तुझं असं उशिरा येणं आणि तू येण्याआधीच तुझ्या सोबत मला दूर दूर नेणं…

 

 

 

विश्वासाने मी तुझ्या मनात जगा मिडळवाली

असा विश्वास तुझा माझ्यावर आहे.

आता मला तुझ्याकडून काहीच नको.

पण मागण  करतो देवा जवळ

पुढील जन्मी मला प्रेम करायला

फक्त तू आणि तूच मीळो. Marathi Shayari Quotes

 

 

कधीतरी मन उदास होते हळु~ हळु डोळ्यांना त्याची जाणीव होते आपो

आप पडतात डोळ्यांतुन अश्रू जेव्हा आपली माणस दुर असल्याची जाणीव होते

 

 

मागुन बघ जीव मी नाही म्हणणार नाही पण नको करू माझ्या प्रेमाची मस्करी मी पुन्हा कधी मिळणार नाही..!!

 

 

तुझ्यात “मी”,

माझ्यात “तू

प्रेम  आपले

फुलत राहू

नजर नको कोणाचे लागव

म्हणून “अधून मधून” , भांडत जाऊ.

Marathi Love Shayari

 

 

तुला माहित आहे का Jaanu की मी काय चुकी केली..?

तुझ्याशी रोज़-रोज़ बोलून स्वतःला तुझी सवय करून घेतली…..

 

 

प्रेम हे एक रंगीत स्वप्न आहे  आणी माझ आयुष्य हे रंगित असुन  सुद्धा Black अँड White आहे…!

 

 

कोणाच पहिला प्रेम बनायला

नशीब 😌 लागत असेल तर,

कोणाच्या 🧒 शेवटचं प्रेम बनायला

पण भाग्य लागत…,

 

 

 

प्रेमात भीती अन्न भीतीमध्ये

प्रेम नसाव,

जगाची पर्वा करता दोघांनी

खुशाल एकमेकांना , साथ देत जगाव…

 

 

तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे? मी जवळ गेलो,

तिला आलिंगन दिले आणि म्हणालो सर्वकाही.

 

 

 

तुझ्यासाठी पूर्ण जग

सोडण्याची तयारी आहे माझी

पण तू दुसऱ्या कोणासाठी मला सोडून नको जाऊस,

 

 

तुझ्यापासून दूर राहने ने ही एक माझी मजबुरी आहे.

पण एक लक्षात ठेव तुझ्याशिवाय माझी Life अधुरी आहे

 

 

अगोदर ही होते, आताही आहे आणि नेहमी राहील. प्रेम आहे, वर्गातला Syllabus नाही जो शिकल्यावर संपून जाईल.

 

 

चंद्र सूर्य ता-र्यांनी, काल आरोप केला माज्यावर  मी कविता लिहितो तिच्यावर, ते नाराज झाले माझ्यावर.

 

 

 

Bolta Bolta Ti, Kuthun Kuthparyant Geli, Mi Bhetibaddal Bolat Hoto, Ti Mithiparyant Geli..!

 

प्रेमाचे तर माहीत नाही, पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.

 

 

RECENT POSTS

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

12 − eleven =